Unable to find form

मासिक पाळीच्या समस्या आणि स्त्री-पुरुष वंध्यत्वावर आयुर्वेदिक उपचार

📍( नाशिक । मुंबई |पुणे )

ONLINE CONSULTING AVAILABLE

📍 नाशिक । मुंबई | पुणे

Online Consulting Available

रोहती आयुर्वेद ( नाशिक | पुणे। मुंबई | ) गेल्या १० वर्षापासुन स्त्री रोग, मासिक पाळीच्या समस्या

व स्त्री-पुरुष वंध्यत्व यावर यशस्वी आयुर्वेदिक उपचार करत आहेत.


आयुर्वेदाच्या सर्व ग्रंथांमधील विषयाचा सखोल अभ्यास आणि व्यावहारिक अनुभवांसह,

डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. प्रीती पाटील यांनी

मासिक पाळीच्या सर्व विकारांवर आणि स्त्री-पुरुष वंध्यत्वासाठी

काही अद्वितीय आणि अत्यंत प्रभावी अशा उपचार

पद्धती निर्माण केल्या आहेत.

व त्याचा अनेक रुग्णांना लाभ झाला आहे.

"माझे काम हे site supervision चे असल्या मुळे मला सतत प्रवास करावा लागत असे,

अशा अनियमित जीवन शैली मुळे मला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवल्या, त्यातच मला रोहती आयुर्वेद बद्दल समजले, डॉक्टरांनी दिलेले योग्य उपचार व मार्गदर्शन यामुळे मला शारीरिक स्वास्थ्य टिकवता आले... त्यामुळेच जेव्हा आम्ही आई बाबा होण्याचा निर्णय घेतला तेव्हा रोहती आयुर्वेद मधेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. महिनाभरातच मला pregnancy राहिली व मी सुंदर न सुदृढ मुलीला जन्म दिला.

माझी मुलगी आता 3 वर्षाची आहे...रोहति आयुर्वेद मधील डॉक्टरांचे उपचार हे फक्त pregnancy पुरते मर्यादित नव्हते तर त्यापुढे येणाऱ्या सर्व परिस्थिती मधे डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी सतत मला योग्य मार्गदर्शन करत. त्यांच्या या सहकार्या साठी मी रोहती आयुर्वेद ची कायम आभारी राहील."

- मोनाली दत्तात्रय जाधव

नाशिक

"

माझे नाव वर्षा थोरात. माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली तरी मला pregnancy रहात नव्हती. मला इतर पण problems होते, जसे वजन वाढणे, चेहऱ्यावर pimples, skin allergy, Periods regular न येणे. मग social मीडिया वरून मला रोहती आयुर्वेद बद्दल माहिती मिळाली. माझे सर्व reprts घेऊन मी 'रोहती आयुर्वेद' ला आले. माझी case study करून इथल्या Drs नी मला सांगितलं की माझे problems दूर होतील व naturally pregnancy राहु शकेल.

त्यांच्या Counselling नंतर आम्ही treatment ला सुरखात केली. पंचकर्म पण लगेच सुरु केले. २ महिन्यातच माझे skin चे problems कमी होऊ लागले. Periods चा त्रास पण कमी झाला.

साधारण 6 mths treatment नंतर मला naturally pregnany राहिली. मी pregancy मधे पण 'Rohati' Ayurved ' ची औषधे सुरु ठेवली व सुदृढ बाळाला जन्म दिला.

माझे संपूर्ण कुटुंब त्यांचे आभारी आहे कारण त्यांच्या treatment मुळेच मी नैसर्गिक रित्या pregnant राहु शकले.

"

- वर्षा थोरात

Switzerland

"

माझं नाव कोमल भास्कर बावनकर. आम्ही नागपुर मध्ये राहतो . आमच्या लग्नाला ६ वर्ष झाली तरी pregnancy रहात नव्हती. ६ वर्षा पासुन आम्ही खूप प्रयत्न केले. खुप ठिकाणी treatment केली, तरी काही फायदा झाला नाही. Ivf हाच पर्याय सगळे सांगत होते. एके दिवशी facebook वर आम्हाला रोहती आयुर्वेद ची पोस्ट दिसली. तिथे आम्ही नाव नोंदवले आणि ऑनलाइन consultation केले. त्यात आम्ही डॉक्टरांना आमच्या समस्या सांगितल्या. डॉक्टर्सनी आम्हाला सर्व नीट समजावले. आयुर्वेदिक उपचाराने कसा फायदा होतो हे सांगितले.

आम्ही त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरु केली. सर्व औषधे व पंचकर्म नीट घेतले. सर्व औषधे आम्हला कूरियर ने घरपोच यायची.काही महिन्यातच आम्हाला चांगले result दिसु लागले. माझे त्रास खूप कमी झाले व ६ महिन्यात pregnancy positive आली. याचं श्रेय आम्ही रोहती आयुर्वेद ला देतो. तिथली treatment खूप छान आहे.

तिथले डॉक्टर्स व स्टाफ पण खूप चांगले आहेत. आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला. आम्ही खूप खूष आहोत.

ज्यांना pregnancy ची समस्या असेल त्यांनी नक्की रोहती आयुर्वेद ची treatment घ्यावी.
"

-कोमल भास्कर बावनकर

नागपुर

आम्ही ६ वर्षा पासुन संतान प्राप्तीसाठी खूप प्रयत्न केले व डॉक्टर्स ही केले,तरी कोणताही फरक जाणवत नव्हता व त्यानंतर चांगल्या व वाईट अनुभवातून अचानक रोहती आयुर्वेदाशी संपर्क आला व त्या डॉक्टर्सनी आम्हा पती-पत्नीला एवढं माहिती पूरक सिद्ध केलं की

आयुर्वेदिक उपचाराने सर्व काही शक्य आहे.

आम्ही पती-पत्नीने विचार करून आयुर्वेदिक ट्रीटमेंट ची सुरुवात केली व काही महिन्यातच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाला याचं श्रेय आम्ही रोहती आयुर्वेदाला व त्या डॉक्टर्सना व स्टाफ ला देतो म्हणून आम्ही आई-बाबा होण्यापासून वंचितांना रोहती आयुर्वेदाची आम्ही शिफारस करतो.

धन्यवाद,

-श्री. उत्तम दत्ताराम कुंडेकर व सौ उर्मी उत्तम कुंडेकर,

नालासोपारा.

रोहती आयुर्वेदच का?

✅ स्वकृत औषधीकरण विभाग

✅ पारदर्शी उपचार

✅ Customized उपचार .

✅ जलद परिणामांसाठी चिकित्सेमध्ये आजारानुसार योग्य पंचकर्माचा समावेश

✅चिकित्सेसोबतच रुग्णाला योगा - प्राणायामाचा सल्ला

✅घरच्या घरीच पंचकर्म करण्याची सुविधा

✅ तज्ञ डॉक्टरांद्वारे सखोल मार्गदर्शन

तुमच्या आजारासंदर्भात व्हिडिओज पहा

अशा प्रकारचे अधिक विडिओ पाहण्यासाठी

डॉक्टरांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी

डॉक्टरांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी


Rohati Ayurved, Nashik

(Prior Appointments Only)


Rohati Ayurved, Pune

(Prior Appointments Only)


Rohati Ayurved, Mumbai

(Prior Appointments Only)

Plot No. 56, Survey No. 488, behind Maule Hall, near Papaya Nursery, Ashoknagar, Satpur Colony, Nashik, Maharashtra 422007, India

For more information.

Talk to our Ayurved Guide

Follow us